महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग चा पोलिसांना रक्षाबंधन करून सण साजरा केला…
कणकवली प्रतिनिधी: महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा...
