अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी!
अक्कलकोट: २५ एप्रिल रोजी धर्मसंकीर्तन व भजनसेवेची सांगता तर २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामवीणा समाप्ती सोहळा मसूरे | झुंजार पेडणेकर अक्कलकोट येथील...
