मनसे सुधीर राऊळ मिञ मंडळाच्या वतीने राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस मनसे सुधीर राऊळ मिञ मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णाल येथील प्रसुतीगृहातील महीलांना फळे वाटून, उपरलकर देवाला साकडे...
