शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने आदर्शवत आणि गुणवंत व्यक्तींचा गौरव
सावंतवाडी शिवरायांचे विचार आणि आचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी सावंतवाडी खासकीलवाडा भागातील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान कार्यरत आहे. या मंडळांनी या भागातील...
