म्हसळा शहरांतील बाजारपेठेसह गल्ली बोळांतूनही होत आहेत व्यापारी दुकाने : सतत होणारी ट्रॅफिक जाम मुळे नागरिक होतांत हैराण.”
म्हसळ प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या संखेमुळे सातत्याने ट्रॅफीक जामची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत पोलीस प्रशासनाची व्यवस्था...
