चिंचवली गावातील कुंभारकर कुटूंबियांचे घर आगीत जाळून खाक!शहर प्रमुख महेश गायकवाड यांची ५० हजारांची तातडीची मदत
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – श्री मलंगगड पट्ट्यातील चिंचवली गावत रहाणारे सतीष कुंभारकर यांच्या घराला गुरुवारच्या मध्य रात्री अचानकपणे आग लागली . या आगीत घरातील...
