गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या…! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वनविभागाकडे मागणी.
सावंतवाडी प्रतिनिधी: कुडाळ येथे कामावर जात असलेल्या जॉकी फर्नांडिस रा. कारिवडे यांना हुमरस येथे मुख्य रस्त्यावरून जात असताना गवा रेड्याने दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ठोकर...
