मदन सावंत यांचा अभिनेता श्री शरदजी पोंक्षे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केसरी गावचे सुपुत्र श्री मदन तानाजी सावंत गेली २५ वर्षे गोरक्षा, लव्ह जिहाद रोखणे तसेच विविध हिंदू धर्मावरील आघात रोखण्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल...
