राज्यातील २४ लाख ६० सहस्र विद्यार्थी बनावट! ६० सहस्र शिक्षकही ‘अतिरिक्त’ ठरणार? आधारकार्ड पडताळणीत २४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आढळले अवैध!
१८ मे वार्ता: शिक्षण विभागाकडून वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यतेची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळले जात आहे. राज्यातील १...
