मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील अतिथी अधिव्याख्यात्यांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घ्या – आमदार वैभव नाईक
मालवण: मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे तासिका तत्वावर कार्यरत असणारे अतिथी अधिव्याख्यातांना २६ जूलै २०२४ रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाकडून काढण्यात आले. या आदेशामुळे गेली...
