पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी
कोल्हापूर: मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार वर्ष १९९७ पासून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत...
