लंडनमधील वस्तूसंग्रहालयात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख: भारतीय युवतीच्या आक्षेपानंतर प्रशासन करणार सुधारणा!
सिंधुदुर्ग: ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वाघनखांच्या बाजूला असलेल्या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे....
