मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न!
मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे व शाळा व्यवस्थापन समिती देऊळवाडाच्या सहकार्याने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी हिमोग्लोबिन तपासणी...
