भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी.
सावंतवाडी प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त...
