सोलापूरमध्ये भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सोलापूरमध्ये भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस...
