पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी….! डॉ विश्वास साठे.
मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील पावणाई दूध उत्पादक ही संस्था नेहमी येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. दूध उत्पादनातून मसुरे येथे खऱ्या अर्थाने दूध क्रांती झाली...
