तेरवण येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती...
