आपल्या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान मोठा नाही! दत्तप्रसाद पेडणेकर..
मसुरे येथे आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या वतीने दत्तप्रसाद पेडणेकर यांचा हृदय सत्कार.... १३ जुलै वार्ता: मसुरे प्रतिनि: धीज्या प्रशालेमुळे...
