कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या चेअरमन पदी संतोष सावंत तर व्हाईस चेअरमन रमेश सावंत यांची बिनविरोध निवड
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या चेअरमन पदी ॲड संतोष सावंत तर व्हाईस चेअरमन माझी पंचायत समिती सदस्य रमेश...
