तुम्हाला आंबेडकर भेटले नसते तर तुम्हीही आज बैठकीत गेला असता! आमदार अमोल मिटकरी
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): खारघर मुत्युकांडात मृत्युमुखी पडलेले सर्वजण ओबीसी समाजाचे आहेत, तुम्हालाही बाबासाहेब भेटले नसते तर तुम्हीही बैठकीत जावून बसला असता, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म...
