सावंतवाडी शहरवासियांचे आणी कोलगाव ग्रामस्थांचे २४ तास पाणी हे स्वप्न अधुरे राहणार!
सावंतवाडी: सावंतवाडी पाळकोंड धरणाला पायथ्याशी असणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांनी २४ तास पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी...
