म्यानमारच्या चीन राज्यातील २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात दाखल…..
म्यानमारच्या चीन राज्यात एअरस्ट्राईक आणि भीषण गोळीबारामुळे जवळपास २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरममध्ये आल्याचे चम्फाई जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रविवारी संध्याकाळी म्यानमारचे सत्ताधारी जुंटा-समर्थित...
