तळागाळातील सर्वसामान्यासाठी सेवा देणारे व्यक्तमत्व म्हणजे महेश इंगळे!
पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे प्रतिपादन…. वाढदिवसानिमीत्त स्वामीभक्त व नागरिकांकडून महेश इंगळेंचा सत्कार…. मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन...
