मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ! प्रत्येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात ‘ई – केवायसी’ करावी लागणार.
१८ फेब्रुवारी वार्ता: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १ सहस्र ५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी...
