हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी १ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे मोफत 2D इको तपासणी शिबीर!
कुडाळ प्रतिनिधी: जन्मजात पालकापासून 18 वर्ष वयो गटातील हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी 2D इको तपासणी शिबीर दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय,...
