मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी! नितीन गडकरी…
बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील विकासाला मोठी...
