मनसे लवकरच सासोली मधील भु माफिया पुढार्यांची पोलखोल ग्रामस्थाच्या मदतीने करणार मनसे स्टाईल ने..! उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ
सिंधुदुर्ग: उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे ओरिजीन कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे. ओरिजीन कंपनी उबठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना...
