वाढदिवसाच्या औचित्य साधून न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या लघुग्रथाचे मुलांना वितरण
मालवण: तालुक्यातील कट्टा येथील सौ. मिथिला नागवेकर यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या सनातन संस्थेच्या लघुग्रथाचे वितरण...
