महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे चिंतामणी तोरसकर यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य चिंतामणी तोरसकर यांनी आदर्श विद्यार्थी घडवितांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्षपद भूषविताना शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर काम केले. तसेच त्यावेळी कोलगाव सारख्या...
