एस्. टी. बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
२४ नोव्हेंबर वार्ता: ‘स्वाधार योजने’च्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सिद्ध करावी, तसेच राज्यातील एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत, असे आदेश मुख्यमंत्री...
