मासुरेत पावनाई देवी महिला दूध उत्पादक कृषी सहकारी संस्थेतर्फे सभासदांना गृहपयोगी वस्तू भेट.
मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक कृषी सहकारी संस्था मसुरे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त पाच लिटर गोडेतेल भेट...
