आजरा येथे जाणार्या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा! सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: १७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला. झालेला प्रकार अत्यंत...
