एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतीनी दिली ७ जून पर्यंत वेळ
लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार. ५ जून वार्ता: पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या...
