सेवानिवृत्त पॅराकमांडो कृष्णा नाईक यांचा न्हावेलीत सन्मान .
दुचाकी-चारचाकींची रॅली; ठिकठिकाणी औक्षण व सत्कार. सावंतवाडी (न्हावेली) : न्हावेलीचे सुपूत्र पॅराकमांडो कृष्णा सखाराम नाईक हे सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. याप्रीत्यर्थ न्हावेलीतील श्री इसवटी कला क्रीडा...
