लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा…! बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपुर्ण वातावरणात संपन्न.
मसुरे प्रतिनिधी: उदे…. उदे ….उदे…!, श्री पावणाई देवीचा जयजयकार….. श्री भगवती मातेचा जयजयकर…! अशा जयघोषात मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे नवीन...
