मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त..!
सावंतवाडी प्रतिनिधी: मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर...
