सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ आयोजित.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील भंडारी जातीतील १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती धारक, पदवी, पदविका प्राप्त तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावरील कला,...
