सावंतवाडी भटवाडी येथील जुने आणि संस्कृत भगवत गीता ग्रंथ संग्रहालय असलेले ग्रंथालय सर्वांसाठी आता खुले करण्यात आले!
सिंधुदुर्ग : आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात वाचन संस्कृती आणि वाचक कमी होत आहेत. असं सगळेजण म्हणू लागले आहेत. काळ कितीही बदलला तरी वाचक हा कधीही...
