पर्यटन विकासात योगदान द्या, प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती मिळवा! महाराष्ट्र शासनाची नाविन्यपूर्ण योजना
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती आणि ५ सहस्र...
