त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया!
२३ मे वार्ता: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात काही मुस्लीम व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यासंदर्भातले व्हिडीओही व्हायरल झाले. मात्र, मुस्लीम धर्मियांकडून...
