पुणे येथे शववाहिनी उपलब्ध नसल्यामुळे वृद्धेचा मृतदेह रिक्शातून नेण्याची वेळ!
१७ जून वार्ता: ९५ वर्षीय रुक्मिणी मोहिते यांचे निधन झाल्यावर नवा मोदिखाना कॅम्प येथून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयाच्या शवागारामध्ये ठेवण्यासाठी जायचे असल्याने...
