केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त वडाचापाट येथे विकास कामांचा शुभारंभ! शालेय मुलांना खाऊ वाटप
मसुरे प्रतिनिधी: कोकणचे भाग्यविधाते केंद्रिय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक शाळा ते रवळनाथ मंदिर रस्ता व वडाचापाट मोडका आंबा रस्त्यांचे उद्घाटन वडाचापाटचे...
