स्टोरीकोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजनnewsFebruary 14, 2023February 14, 2023 by newsFebruary 14, 2023February 14, 202307 सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपले निबंध येत्या दि. २२...