मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे थाटात वितरण
दै. प्रहारच्या झुंजार पेडणेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ प्रदान. मालवण प्रतिनिधी: पत्रकारांचा सन्मान करताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला मालवण तालुका पत्रकार समितीने पुरस्कार दिला हे...
