सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २चा चेहरा मोहरा पालटणार
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसह कारागृहात विविध आधुनिक सोयी सुविधांसाठी शासनाच्या विविध योजनांमधून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली...
