शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे काही भागांत आरोग्य सुविधा, शिक्षणविषयक सेवा आणि इतर अनेक महत्वाच्या सेवांवर परिणाम झाल्याचं...
