ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात लवकरच २१४ कोटींच्या विविध कामांना सुरवात होणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हे विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेले आहे....
