गुरूप्रतिपदेनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!
अक्कलकोट प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ वद्य प्रतिपदा [गुरुप्रतिपदा] उत्सव श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात...
