सिंधुदुर्ग पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन!
सिंधुदुर्ग: अंमली पदार्थाचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे. अंमली पदार्थामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर, हेरोईन चरस, एलएसडी, एमडीएमए, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन इत्यादी प्रमुख पदार्थाचा...
