मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !
मुंबई :– मंत्रालयात येणार्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी, यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव...
